आनंदाच्या वळणावर...
आनंदाच्या वळणावर... हल्ली अशी माणसं दुिमर्ळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तबारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा. नव्वद
-पंच्याण्णव टक्के िमळवून सुद्धा लांब चेहरेकरून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात ूवेश िमळेपयर्ंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे. आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असेझालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !माझ्याकडेवेळ नाही, माझ्याकडेपैसेनाहीत, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ -आनंद ‘लांबणीवरÕ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हेआधी मान्य करू या.काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद िमळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगढयाच्या फुलांचा गंध घ्यायला िकतीसा वेळ लागतो ? सूयोर्दय-सूयार्ःत पाहायला किती पैसेपडतात ? , कोण मरायला येणारेतुमच्याशी स्पर्धा करायला ? ? सोप्पंआहे - भिजायला जा !!
खुप िदवसांनी एका आनंदी आिण समाधानी माणसाला भेटलो होतो.
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला मूड लागतो ...
खर तर ........
माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात. परमेश्वरानेएका हातात 'आनंद' आिण एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलंअसतं. माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आिण 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
जावेद अख्तर साहेबांनी खूप छान िलहून ठेवलंय – सबका ख़ुशीसेफासला एक कदम है
हर घर में बस एक ही कमरा कम है !